नांदेड: माझ्या घरच्यांनी मला खूप वेळेस मारहाण केली.सक्षम च्या परिवाराला जीवाचा धोका आहे - आंचल मामीलवाड हिची सविस्तर प्रतिक्रिया
Nanded, Nanded | Dec 1, 2025 दिनांक रोजी रात्री 19 च्या दरम्यान जुनागंज परिसरात मयत सक्षम ताटे याची प्रियसी आंचल मामीलवाड म्हणाली माझ्या परिवाराने दोन नंबरचे काम करून पैसा कमावला आहे सक्षम ला मारतो म्हणून 3 वर्षांमध्ये मला खूप वेळेस मारहाण केली.. इतवारा पोलीस स्टेशन मधील कर्मचारी धीरज कोमुलवार माझ्या भावाला म्हणाला तू कुणालाही मारून येतोस जा तुझ्या बहिणी सोबत लफड आहे त्याला मारू नये त्यानंतर माझा भाऊ मनाला सक्षम ला मारूनच तोंड दाखवतो. सक्षम च्या फॅमिलीला जीवाला धोका आहे. आंचल मामीलवा हिची सविस्तर प्रतिक्रिया