आज शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की भा. ज पा. तर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन; सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती माजी केंद्रीय मंत्री आणि जनसामान्यांचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त अभिवादन पर कार्यक्रम व भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुंडे साहेबांच्या लोककल्याणकारी विचारांना आणि त्यांच्या समाजसेवेच्या कार्याला आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या या शिबिराचे उद्घाटन .