परभणी: दिं.६.९.२०२५ रोजी ता. पाथरी प्रा.आ. केंद्र अंतर्गत रामपूर येथे असंसर्गजन्य रोग निदान आरोग्य तपासणीत मधुमेह व रक्तदाब रुग्णांनाऔषधी पाकीट वाटप करण्यात आले.
3.3k views | Parbhani, Maharashtra | Sep 6, 2025
परभणी: तालुका पाथरी प्रा.आ. केंद्र अंतर्गत रामपूर येथे असंसर्गजन्य रोग निदान तपासणी आरोग्य शिबिरात मधुमेह उच्च रक्तदाब...