माजी पंतप्रधान श्रद्धेय अटलजी बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार व राजकीय प्रवास यावर चिंतन करून त्यांच्या प्रतिमा वंदनाचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर शहरातील बूथ क्रमांक 195 वर आयोजित करण्यात आला होता.