जालना: राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मराठी भाषिक
अधिकारी अनिवार्य करण्याची मागणी
भाषेच्या अडथळ्यामुळे ग्रामीण शेतकऱ्यांना येणाऱ्या अ
Jalna, Jalna | Nov 3, 2025 आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार : महाराष्ट्रातील बहुतांश राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मराठी भाषिक नसलेले अधिकारी कार्यरत असल्याने त्यांना फक्त इंग्रजी आणि थोडकी मोडकी हिंदी भाषा बोलता येते. परिणामी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व्यवहार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने सोमवार दि. 3 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी श्रीमती अशीमा मित्तल यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणव