कळमेश्वर: भारतीय जनता पार्टी कडून मोहपा येथील कनिष्ठ अभियंता महावितरण यांना देण्यात आले निवेदन
सावळी (खुर्द) व वाढोणा (खुर्द) तह. कळमेश्वर येथील प्रकार ग्राहकांकडून लाईनमन ने घरगुती विज बिलाचे पैसै घेतले, #पन_बिलच_भरले_नाही त्याबाबत, श्री. राणे, उपकार्यकारी अभियंता महवितरण मोहपा, श्री. वासनिक, कनिष्ठ अभियंता महावितरण मोहपा यांना निवेदन देण्यात आले.