देवळा: रणा देव पाडा येथे मुलगी पळवून नेल्याच्या कारणातून कटकट आणि मारहाण करणाऱ्या सात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल
Deola, Nashik | Jul 25, 2025
देवळा तालुक्यातील रणादेव पाडा या ठिकाणी तुमच्या मुलांनी मुलगी पळून नेली या कारणावरून लाट्या काट्याने हाणामारी करून...