खेड: बचत गटातील महिलांना गंडविणाऱ्या भामट्याला मुंबई येथून पोलिसांनी घेतले ताब्यात
Khed, Ratnagiri | Apr 20, 2024 महिला बचत गटांना शिलाई मशीन, घरकुल देण्याचे अमिष दाखवून फरार असलेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेच्या बबन मारुती मोहिते याला गुरुवारी दुपारी दोन वाजता पोलिसांनी मुंबई येथून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.