चंद्रपूर: नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याकरिता तलवार बाळगणाऱ्या इसमास अटक, घुघूस पोलिसांची कारवाई
कारवाई दिनांक ३०/०९/२०२५ रोजी घुग्घुस पोलीसांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशिर माहिती मिळाली की, म्हातारदेवी बायपास रोड घुग्घुस येथे एक इसम नागरीकांमध्ये दहशत निर्माण करीत आले अशा माहितीवरून सदर ठिकाणी छापा टाकला असता आरोपी नामे मोहसीन अहमद उर्फ कलवा मोहम्मद इसलाम वय ३० वर्ष, रा. गांधी नगर घुग्घुस हा हातात धारदार तलवार बाळगुन नागरीकांमध्ये दहशत निर्माण करतांना मिळुन आल्याने त्याचे जवळुन एक धारदार लोखंडी तलवार किंमत २०००/- रु. चा जप्त करून आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन घुग्घुस येथे अपराध द