कुरखेडा: बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करु नये:- आमदार रामदास मसराम
बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करु नये, अन्यथा संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. काही लोक आंदोलने मोर्चे करून सरकारवर दबाव आणत आहेत परंतु त्याचा आम्ही निषेध करतो कोणत्याही परिस्थितीत आदिवासींचे हक्क आम्ही हीराहू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका आमदार रामदास मसराम यांनी घेतली आहे.