लातूर: रेणुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार,आशियाना निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची गर्दी
Latur, Latur | Jul 17, 2025
लातूर -राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या आशियाना निवासस्थानी गुरुवारी रेणापूर येथील रेणुका...