नांदेड: पार्लमेंट ते पंचायत पर्यंत विकासाची ताकद फक्त भाजपाकडेच -आ. श्रीजयाताई चव्हाण
Nanded, Nanded | Dec 1, 2025 भोकर मतदार संघातील भोकर व मुदखेड नगर परिषदेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून उद्या दि. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून ह्या अनुषंगाने आज दि. 1 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 च्या सुमारास शिवाजी नगर येथून भोकर मतदार संघांचे आ. श्रीजयाताई चव्हाण यांनी पार्लमेंट ते पंचायत पर्यंत विकासाची ताकद फक्त भाजपाकडेच असून मुदखेड व भोकर येथील भाजपच्या उमेदवारांना निवडणुन देण्याचे आवाहन देखील केले आहेत.