नागपूर येथे बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन संदर्भात शेतकरी नेते तसेच संपादक सेवकराम राऊत यांना सावनेर पोलिसांनी नजर कैदेत ठेवले असून त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे सेवक राम राऊत कुठेही आंदोलन उभारू नये यासाठी पोलिसांनी त्यांच्या कडली नजर ठेवून रात्री दोनच्या सुमारास त्यांना घरून उचलून ठाण्यात आणून बसविले