गोंदिया: सतोना येथील प्रौढाला सर्पदंश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू
तालुक्यातील ग्राम सतोना रजेगाव येथील अशोक मानकर वय 49 वर्षे यांना सापाने दंश केला त्यांना मंगळवारी दिनांक चार नोव्हेंबर रोजी उपचाराकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद शहर पोलीसांनी घेतली आहे