पुणे शहर: भारती हॉस्पिटल मधे महिलेच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला, व्हिडिओ समोर
Pune City, Pune | Sep 15, 2025 पुण्यातील भारती विद्यापीठ रुग्णालयात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळी ७ वाजता चंद्रभागाबाई या ९४ वर्षीय महिलेला छातीत तीव्र वेदना होत असल्याने त्यांना तातडीने हॉस्पिटलच्या आपत्कालीन कक्षात नेण्यात आले. ईसीजी करत असताना कोणीतरी तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या हिसकावून घेतल्या.