देवळा: पानशेवाडी येथे पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन एकाची आत्महत्या
Deola, Nashik | Oct 21, 2025 देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील पान शेवाडी ते राहणाऱ्या साहेबराव गुंजाळ यांनी पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने या संदर्भात देवळा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पीएसआय कवर करीत आहे