हिंगणा मतदार संघातील वाडी, वानाडोंगरी, डिगडोह, गोधणी, निलडोह येथील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचा 21 डिसेंबर रोजी दुपारी निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री नरेश चरडे (वाडी) , सौ सुनंदा चरणदास बागडे (वानाडोंगरी) , डॉ पुजा अंबादास उके (डिगडोह) , सौ भूमिका रामू मंडपे (निलडोह) , सौ रोषणा शुद्दोदन कोलते (गोधणी) तसेच नगरसेवक- नगरसेविका यांचा मोठया संख्येने विजय झाला त्याबद्दल सर्व नवनिर्वाचितांचे अभिनंदन करून मतदारांचे आभार मानले.