शहादा: शहादा शहरातील साळी गल्ली येथून मोटरसायकल चोरी
दि. 21 सप्टेंबर रोजी रात्री 12:30 ते सकाळी 6 वाजेचा दरम्यान शहादा शहरातील साळी गल्ली येथून गोपाल गुर्जर यांची वीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक आरजे 06 एसएल 6484 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे याबाबत दि. 21 सप्टेंबर रोजी संध्याकाळी गोपाळ गुर्जर यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सद