परभणी: अवाजवी घरपट्टी व नळपट्टी,रस्ता व स्वच्छतेच्या प्रश्न मनपाने तात्काळ मार्गी लावावे :शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे
Parbhani, Parbhani | Jul 17, 2025
महानगरपालिकेने घरपट्टीवर नळपट्टीवर लावण्यात आलेली दंडाची रक्कम कमी करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन शिवसेनेच्या वतीने...