चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात वाघ व बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना लक्षणीय वाढ होत असून मानव वनजीव संघर्ष अत्यंत तीव्र झाला आहेत सावली वनपरिक्षेत्रातील वाघांच्या हल्ल्यात गुराख्यांचा मृत्यू झाला तर शिंदेवाडी तालुक्यात कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. 15 डिसेंबर रोज सोमवारला या परिसरात ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.