नाशिक: नाशिक ग्रामीण पोलिसांकडून जबरी चोरीच्या ३ गुन्ह्यांचा छडा; पेट्रोल पंप व बँक कर्मचाऱ्यांची लुट करणारे आरोपी अटकेत
Nashik, Nashik | Aug 26, 2025
त्र्यंबक तालुक्यातील गुन्हेगारांनी आहुर्ली रोडवरील पेट्रोल पंपावर व बँक कर्मचाऱ्यांवर जबरी चोरी केल्याच्या गुन्ह्यांचा...