यवतमाळ: शहरातील जांब रोड परिसरातील अवैध दारू विक्रीविरोधात महिलांची नगर परिषदेला धडक ; दिले निवेदन
Yavatmal, Yavatmal | Aug 26, 2025
यवतमाळमध्ये सोशल ऍक्टिव्हिस्ट संगीता पवार यांचा अवैध दारूविक्रीविरोधात आंदोलनात्मक लढा सुरू आहे. स्थानिक यवतमाळ शहरातील...