गडचिरोली: देऊळगाव येथील धान खरेदी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार महेंद्र मेश्रामला ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी
Gadchiroli, Gadchiroli | Aug 27, 2025
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील ४ कोटी रुपयांच्या धान खरेदी घोटाळ्याचा मुख्य आरोपी आणि देऊळगाव...