दक्षिण सोलापूर: मंद्रूप येथे 32 वर्षीय युवकाचा गळफास घेऊन आत्महत्या: मंद्रूप पोलिसात घटनेची नोंद...
Solapur South, Solapur | Sep 4, 2025
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावात गुरुवार, दि. 4 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता सागर हनुमंत धोत्रे (वय वर्षें 32,...