उमरेड: देव तारी त्याला कोण मारी, स्टेट बँकेसमोर जुनी भिंत कोसळली; खाली दबला मजूर, पोलिसांच्या तत्परतेने वाचले प्राण
Umred, Nagpur | Aug 31, 2025
उमरेड तालुक्यातील स्टेट बँकेसमोर एका निर्माणाधीन इमारती जवळ असलेली जुनी भिंत अचानक कोसळली व त्याखाली मजूर दबल्या गेला....