भुसावळ: भुसावळात दांम्पत्यास अश्लिल शिवीगाळ, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
भुसावळ शहरात एक दांम्पत्यास शविगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. २१ ऑक्टोबर रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.