अक्कलकोट: मैंदर्गी नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमणे हटवा, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची पावसाळी अधिवेशनात मागणी
Akkalkot, Solapur | Jul 15, 2025
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील मैंदर्गी नगरपरिषदेत मागील कित्येक दिवसांपासून अतिक्रमण हटवण्यासाठी लोकांनी अर्ज केले...