भोकरदन: आमदार संतोष पाटील दानवे यांनी शहरातील वार्ड क्रमांक 5, शास्त्रीनगर, सारफा बाजार या ठिकाणी नागरिकांशी साधला संवाद
आज दिनांक 22 नोव्हेंबर 2025 वार शनिवार रोजी रात्री 9 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन शहरातील वार्ड क्रमांक 5 शास्त्रीनगर, सराफा बाजार या शहरातील नागरिकांशी विविध मुद्द्यावर संवाद साधला आहे, यावेळी शहरातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येत त्यांच्या अडीअडचणी आमदार संतोष पाटील दानवे यांच्यासमोर मांडले आहे, यावेळी शहरातील नागरिक महिला मंडळ संख्येने उपस्थित झाले होते.