पारोळा तालुक्यातील वंजारी गावात गेल्या अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या स्मशानभूमी बांधकामासाठी आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून ₹१० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.