कळवण: कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालय कोल्हापूर फाटा येथे केले आंदोलन कांद्याला हमीभाव देण्याची केली मागणी
Kalwan, Nashik | Sep 12, 2025
कळवण तालुक्यातील कांदा उत्पादन शेतकऱ्यांनी आज प्रांत कार्यालय कोल्हापूर फाटा येथे कांद्याची ट्रॅक्टर नेऊन आंदोलन केले...