गोरेगाव: पाथरी येथील मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याप्रकरणी जि.प.चे माजी अध्यक्ष पंकज रंहागडाले यांची ग्रामीण रुग्णालयाला भेट
Goregaon, Gondia | Aug 22, 2025
जिल्हा परिषद प्राथ. शाळा पाथरी येथील पाचवी मधील 7 मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात...