गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम बैरागीटोला येथे युवकाने महिलेला काठीने मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.१७) दुपारी १२ वाजता दरम्यान घडली.अमृता हुकुमलाल मचाडे (४०, रा. बैरागीटोला) यांच्या घराबाहेर असलेल्या कुत्र्याला आरोपी भुरालाल उर्फ भुऱ्या गुवा मरस्कोल्हे (४०, रा. बैरागीटोला) याने लाथ मारली. यावर अमृताने त्याला जाब विचारला असता, ‘तु कोण आहेस?’ असे म्हणत आरोपीने शिवीगाळ करीत काठीने अमृताच्या डाव्या हातावर मारले. तसेच पुढे पाहून घेण्याची धमक