उत्तर सोलापूर: संभाजी चौक येथे कारच्या धडकेत मोटार सायकलचे नुकसान करत दोन मुली जखमी ; अज्ञातावर गुन्हा
कार क्रं.एम.एच.१३.बीएन.१५८८ यातील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील कार हॉटेल ॲम्बेसिडर कडून भरधाव वेगाने वेडी वाकडी चालवून रस्त्याने पायी जाणाऱ्या तजीला नजीर शेख व झरीना हैदर शेख (दोघी.रा.निराळे वस्ती) यांना धडक देऊन पळून जात असताना फिर्यादी राजकुमार फकीरा लांडगे (वय-३८,रा. प्रभाकर महा मंदिर जवळ,जवळकर वस्ती,सम्राट चौक) यांच्या दुचाकी क्रमांक एमएच.१३.सीजी.२१४४ या दुचाकीला धडक देऊन भरधाव वेगात निघून नुकसान केले आहे.