चंद्रपूर स्थानिक चंद्रपूर गुन्हे शाखेने गुप्त माहितीचे आधारे पोलीस स्टेशन शिंदेवाडी येथील दुचाकीत चोरीच्या गुण्या उघड केला असून सदर गुन्ह्यातील एका आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक होंडा दुचाकी जप्त करण्यात आलेत सदर या आरोपींना आज 16 डिसेंबर रोज मंगळवार ला दुपारी बारा वाजता दरम्यान बेड्या ठोकल्या