पालघर: कोकण विभागस्तरीय आधुनिक पत्रकारिता कार्यशाळेचे जिल्हा परिषद सभागृह येथे आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
Palghar, Palghar | Sep 9, 2025
कोकण विभाग स्तरीय आधुनिक पत्रकारिता कार्यशाळेचे पालघर जिल्हा परिषद कार्यालय सभागृह येथे आयोजन करण्यात आले. कोकण विभागीय...