बागलाण: कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निष्पाप मोक्षदाचा बळी सटाणा शहरातील अतिक्रमण,वाहतूक कोंडी,प्रशासनाचा ढिसाळ कारभाराने घेतला
Baglan, Nashik | Jul 19, 2025
निष्पाप मोक्षदाचा बळी घेतला सटाणा शहरातील बेजबाबदार अतिक्रमण, वाहतूक कोंडी, प्रशासनाचा ढिसाळ कारभार यांनी घेतला Anc:...