गडचिरोली: इस्त्राईल देशात “होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स या पदासाठी रोजगार संधी” जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली ची माहिती
Gadchiroli, Gadchiroli | Sep 9, 2025
भारत सरकार व इस्रायल सरकार यांच्यात विशिष्ट कामगार क्षेत्रांमध्ये तात्पुरत्या रोजगारासाठी फ्रेमवर्क करार झाला असून,...