रिसोड तालुक्यातील व्याड येथे दिनांक 5 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता शेतीची वाटणी मागितल्या कारणावरून काका व चुलत भावाने अश्लुल शिवीगाळ केली याप्रकरणी रिसोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी रात्री साडेनऊ वाजता दिली आहे