सावंतवाडी: जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी संघटितपणे एकत्र येण्याची गरज: माजी आमदार शिवराम दळवी
Sawantwadi, Sindhudurg | Aug 18, 2025
जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकसंधपणे काम करण्याची गरज आहे. नाहीतर एक दिवस आपला हा भाग गोव्यात विलिन होईल अशी...