बसमत: वसमत परभणी राज्य महामार्गावरीलसती 15 पाटीवर पिकप चा भीषण अपघात या अपघातात एक जण जागीच ठार 11 ते 12 जण गंभीर जखमी
वसमत परभणी राज्य महामार्गावरील सतीपागरा पाटील जवळ आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच ते सहा या दरम्यान मध्ये आरळ येथील पारधी समाजाचे 12 ते 13 पुरुष पिकप गाडीने आराखडे जात असताना पिकप गाडीचा बिघाड झाली आणि त्या गाडीचा सती पांगरा पाटील वर भीषण अपघात झालाय त्यात एक जण जागीच ठार तर अकरा ते बारा गंभीर जखमी झाल्याने उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून नांदेड येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती सुतारंकडून प्राप्त झाली पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत