पाचोरा: तालुक्यातील अंतुर्ली येथील पोलीस पाटलांवर कारवाई करा, महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा संघाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
Pachora, Jalgaon | Jul 14, 2025
पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथील पोलिस पाटील भागवत पाटील यांच्या गैर वागणुकीची सखोल चौकशी करुन तात्काळ कारवाई करण्यात...