भुसावळ: नाहाटा महाविद्यालयात "Low Cost Robotics with Arduino" वर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे "Low Cost Robotics with Arduino" वर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाल्याची माहिती दि. १ ऑक्टोबर रोजी नहाटा महाविद्यालयातर्फे देण्यात आली.