नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गोणखेड येथील नवभारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात रस्ता सुरक्षा व अपघात प्रतिबंधाबाबत जनजागृती करणारा प्रभावी ट्राफिक अवेअरनेस प्रेजेंटेशन कार्यक्रम उत्साहात पार पडला चित्रफितीच्या माध्यमातून थेट व परिणामकारक मार्गदर्शन करण्यात आले