नंदुरबार: भिलाईपाडा गावात विषबाधा , रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल; मा.जि.प.अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांनी घेतली रुग्णांची भेट
Nandurbar, Nandurbar | Sep 4, 2025
नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा या गावी एका धार्मिक कार्यक्रमातून वितरित करण्यात आलेल्या पदार्थातून ग्रामस्थांना विषबाधा...