यवतमाळ: दुसऱ्या दिवशीही नामनिर्देशन अर्ज नाही ;निवडणूक अधिकारी गोपाल देशपांडे यांची पत्रकार परिषदेत माहीती
यवतमाळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे देण्याच्या दुसऱ्या दिवशी एकाही उमेदवाराच्या अर्ज दाखल झालेले नाही. अशी माहिती उपविभागीय तथा निवडणूक अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी निवडणूक कार्यक्रमाच्या संदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.