जालना: मौजपुरी येथे गावकर्यांच्या वतीने श्रमदान; अधिकारी आले आणि फोटो काढून निघून गेले; अधिकार्याकडून श्रमदान नाही
Jalna, Jalna | Aug 19, 2025
जालना तालुक्यातील मौजपुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि परिसरात गावकर्यांच्या वतीने विशेष श्रमदान करुन परिसराची...