धुळे: "‘हिंदू दहशतवाद’ विधानावरुन संताप; शिंदे गटाच्या युवासेनेकडून झाशी राणी चौकात पृथ्वीराज चव्हाणांविरोधात जोडे मारो आंदोलन
Dhule, Dhule | Aug 2, 2025
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना 'हिंदू दहशतवाद' असा उल्लेख...