यवतमाळ: मारवाडी चौकसह शहरातील विविध भागातून 27 ऑगस्टला निघणार यवतमाळच्या राजाची 62 वी भव्य गणेश शोभायात्रा
Yavatmal, Yavatmal | Aug 26, 2025
यवतमाळचा राजा नवयुवक गणेश उत्सव मंडळ मारवाडी चौक यांच्या 62 व्या वर्षाच्या निमित्ताने 27 ऑगस्टला गणेशाची भव्य आणि दिव्य...