हस्त पोखरी येथे सिलेंडर स्फोट; अंबड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार खांडेभराड यांनी पंचनामा हस्त पोखरी, 16 नोव्हेंबर : हस्त पोखरी येथे आज अचानक झालेल्या सिलेंडर स्फोटाच्या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले. घरात ठेवलेला गॅस सिलेंडर अचानक फुटल्याने खोलीचे संपूर्ण नुकसान झाले असून शेती साहित्य, घरगुती साहित्य, कापूस तसेच इतरही आवश्यक वस्तू जळून किंवा नष्ट होऊन नुकसानग्रस्त झाल्या. स्फोटाच्या ठिकाणी तीन गॅस सिलेंडर आणि गॅस एजन्सीशी संबंधित काही कागदपत्रे असल्याचे समोर आले आ