हिंगणघाट: दुकान फोडणारे अट्टल चोरटे शहर पोलिसाच्या जाळ्यात: चोरट्या कडून नगदीसह १ लाख ९७ हजार ९२३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
Hinganghat, Wardha | Jun 9, 2025
टिनांचे असलेल्या दुकानावर जळून टिनाला लावून असलेले नळबोल्ट काढून टिन वाकवून दुकान प्रवेश करुन दुकानातील साहित्य चोरून...